Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २२२ ' २२३

*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )

२२२)

बळीराजा आणि पुरग्रस्तांसाठी 
कुणाला कुठे वेळ आहे ?
स्वार्थासाठीच संगीत खुर्चीचा
चालवलेला नुसता पोरखेळ आहे.

२२३)

जनता लटकली अधांतरी मात्र
नेत्यांची खुर्चीसाठी नाटके आहेत.
कोणाला होत आहेत गुदगुल्या तर
कुणाला बसले चटके आहेत.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment