*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२०५)
मतदात्याची भल्याभल्याना
निकालात शक्ती दिसली आहे.
धनशक्तीपेक्षाही लोकशाहीत
जनशक्ती हीच असली आहे.
२०५)
निवडणूक झाली, निकाल झाला
आता कार्यकार्यांची घरी पाठवण आहे.
आता पुढच्या निवडणूकीतच गरज
आणि नेत्यांना होणार आठवण आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा