*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२०१)
निष्क्रियतेला कटांळून मतदारानी
'मतदानहक्क' हत्यार उपसले आहे.
सक्रीय उमेदवाराला मत देऊन
लोकशाहीचे 'कर्तव्य' जोपासले आहे.
१०२)
एव्हीएम बिघाड, फक्त 'एका'लाच मत.
मिडीयावर ब्रेकिंग न्युज आहे.
लोकशाहीतील प्रार्माणक मतदार
आता खरोखरच कन्फ्युज आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा