*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१२८)
खोटा खोटा आरोप आणि
प्रचारही अगदी 'उथळ' आहे.
तपासाअंती होणार नाचक्की
नि उघड पडणार 'पितळ' आहे.
१२९)
हे त्याना नि ते यांना दाखवतात
जबर राजकिय हिसका आहे.
प्रत्येकांनच इथे एकमेकांचा
घेतलाय खरंच धसका आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा