शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे २०९ २१०


    वात्रटिका 
मार्मिक ठोसे
२०९)
सत्तेसाठी एक एक अंक
आपल्याबरोबर जोडणार आहेत.
एकमेकांचा एक एक आमदार
सत्तेसाठी फोडणार आहेत.

२१०)

निकालानंतर आता एक गोष्ट
अगदी नक्की घडणार आहे.
रेस मधल्या घोड्यांचा भावही
कोटी पटीने वाढणार आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा