*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
.
१४२)
घरटयातील पिलालाही
सत्तेचे पंख फुटत आहेत.
डोम कावळे नि बगळेही आता
वारसाला पुढे रेटत आहेत.
१४३)
आता नाही तर कधीच नाही
हा प्रत्येकाचा चंग आहे.
काहींची आता सुरवात तर कोण
कधीच प्रचारात दंग आहे.
© *जयवंत जाधव*, *कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा