शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १४० १४१

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )


१४०)

तिकीट नाही मिळालं तर
एक एक जण गळणार आहे.
खराखुरा निष्ठावंत आता
माघारीनंतरच कळणार आहे.

१४१)

वंचितही  दुसऱ्यांच्या नाराजावर
डोळे लावून बसला आहे.
एखादा 'धमाका' झाला तरच
'आणि बुद्ध हसला' आहे.


         © *जयवंत जाधव*, *कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा