शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १५० १५१

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१५०)

एक एक नाराज हेरुन 
त्यांना 'फूस' लावत आहेत.
भरभक्कम भिंतिलाही ते
बंडाची 'घूस' लावत आहेत.

१५१)

निष्ठावंतावरच गद्दारीचा
पक्ष नेत्यांचा आळ आहे.
चोरांनाच ठरवतात साव 
कलियुगाचा काळ आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा