मार्मिक ठोसे
( वात्रटिका )
२२०)
पाठींब्याबाबत 'हात' वर नि
दिलेल्या शब्दाला दांडी आहे.
इथे प्रत्येकजण एकमेकांचीच
रोज करत सुटला कोंडी आहे.
२२१)
हातातील घड्याळात अचूक वेळ
त्यांनी अचूक साधला नेम आहे.
जाळ्यात अडकवून वाघाचा
केला बघता बघता गेम आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा