*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२१४)
धर्माध धर्मांध म्हणून हिणवल ज्याना
त्यांच्याशी 'हात' मिळवायला ते आतूर आहेत.
धर्मनिरपेक्ष मतदात्याशी फितूर आणि
टोपी फिरवण्यातही नेते चतूर आहेत.
२१५)
घरोबा करावा दुसऱ्याशी तर
ईडी मुळं घोड अडणार आहे.
कितीही नको म्हटले तरी शेवटी
'कमळी'च गळ्यात पडणार आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा