*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१५६)
उत्तम वक्तृत्व हेच सध्याचे
निवडणूका जिंकण्याचे तंत्र आहे.
खोटं पण मोठं बोला हाच
राजकारणातला नवा मंत्र आहे.
१५७)
आता पुन्हा कधीच नाही
माझी शेवटची ही खेप आहे.
इमोशनल करून मारलेली
ती निव्वळ एक थाप आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा