शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १४४ १४५

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१४४)

काहींचे नाहीत उगाच अर्ज
नंतर ठरणार सौदा आहे.
लोखों,कोटीची चर्चा मगच
माघार,पाठींबाचा वायदा आहे.


१४५)
नवी चाल नवा गडी दांडियात
आणि टिपरीवर टिपरी दंग आहे
नवरात्रीतल्या साडयासारखांच रोज
नेत्यांचा बदलतोय रंग आहे.


         © *जयवंत जाधव*, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा