*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
११७)
घर त्यांचे जणू राजवाडा आणि
दारात महागड्या गाड्या आहेत.
आमच्या पैशातून त्यांच्या सौ.चीं हौस
आणि दागिणे,पैठणी साड्या आहेत.
११८)
काहीही केलं तरी चालतं
कार्यकर्त्याना भ्रष्टाचारही मान्य आहे.
दगडालाही निवडून देऊ
अशी त्यांची पक्षनिष्ठाही धन्य आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा