....... *वात्रटिका*
१८)
*वाघा* सोबत *कोल्ह्यांचं* पटलं नाही.
बहुदा 'अर्धसत्य' आहे.
निष्ठेपेक्षा असते 'पद' *'अमोल'*
यात थोडं 'तथ्य' आहे.
१९)
'जन *पळभर* हाय हाय'
क्षणात पुन्हा *मोद* आहे.
*मनोहारी* क्षण रिता होता,
लगेच नवा *प्रमोद* आहे.
२०)
'कुट'निती नि 'मत'निती *मोदी*
'निरव *करंट*' देत आहे.
लंडन कोर्टातून तातडीचा
अटक *वारंट* येत आहे.
.....©जयवंत जाधव, कोवाड.
जि. कोल्हापूर.
9403463881
No comments:
Post a Comment