शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १९० १९१

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१९०)

जनतेच्या मागण्या आणि प्रश्नाना
सराईतपणे हुल देत आहेत.
वास्तवापेक्षा स्वप्नरंजनाची ते
मतदारांना भूल देत आहेत.

१९१)
तेरीही चूप मेरीही चूप असा
दोघांचाही सारा मामला आहे.
मिळून  खाऊ खाण्यासाठी त्यांच्यात
चांगलाच मेळ जमला आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा