Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे १४८ १४९

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
.
१४८)

दादा भाऊ ताई आण्णा ,
म्हणतात,''लागा आता कामाला.''
निवडून द्या तुम्ही एकदा
मग करु बेरोजगार तुम्हाला .

१४९)

वातावरण निर्मितीसाठी आता
शक्तीप्रदर्शन एक मात्रा आहे.
काही जणांचा भव्य मेळावा 
तर कुणाची शोभायात्रा आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment