शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १८४ १८५

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१८४)

उद्याच्या 'स्वप्नातील' विकासासाठी
जाहिरनाम्यात आकडे फुगवत आहेत.
स्वप्ने दाखवून एक एक नागरीकाला
आमच्या डोळ्यादेखत नागवत आहेत.
१८५)

चाटून पुसून खाऊ नंतर
आपलीच येणार सत्ता आहे.
नावालाच फक्त जनता मात्र
सगळीच आपली मत्ता आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा