शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १६८ १६९

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१६८)

सभावर सभा प्रत्येक सभा
फक्त जिभेवरच जिंकत आहेत.
अशक्य असणारी आश्वासने देऊन
विजयासाठी रणशिंग फुंकत आहेत.
१६९)

चोरावर मोर काही मतदारही आता
एक नवीन फंडा पाळत आहेत.
प्रत्येकाला मी तूमचाच म्हणून
ते नेत्यांनाच गंडा घालत आहेत.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा