*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१३०)
लोकशाहीच्या देशात या
घराणेशाही माजली आहे.
डामडौल बघून त्यांचा
राजेशाही सुद्धा लाजली आहे.
१३१)
वेळ, पैसा, गोड बोलणं आणि
ज्याच्याजवळ थोडा सयंम आहे.
अशाच नेत्यांची राजकारणात
सत्ता राहणार कायम आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment