शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १९२ १९३

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१९२)

आपल्या आपल्या नेत्यांसाठी
प्रत्येकजण होतेय 'व्यक्त' आहे.
सोशल मिडियावर रुळलेलेे शब्द
कोण गुलाम तर कोण भक्त आहे.

१९३)

या निवडणूक प्रचाराची 
किळस आता वाटत आहे.
बड्या बडया नेत्यांची पातळी
कमरे खाली गाठत आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा