शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १३८ १३९

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१३८)
पक्षांतर करूनही काहींचा
सगळा डाव फसला आहे.
आश्वासनाच्या बोळवणीवर
आता वळचणीला बसला आहे.

१३९)


खड्ड्यात गेली पक्षनिष्ठा
इच्छूकांच आता ठरलं आहे.
'तू नहीं तो और सही' म्हणत
त्यानी तिसऱ्यालाच हेरलं आहे.


         © *जयवंत जाधव*, *कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा