*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१७२)
आपला कोण, परका कोण
विषय खुप गहिरा आहे.
कुणाला घ्यायचाय बदला तर
कुणाला फेडायचा पैरा आहे.
१७३)
यांच्यात तो त्यांच्यात ह्यो
कार्यकर्ता एकमेकांत मिक्स आहे.
कुणालाच कुणाची खात्री नाही
कोणता उमेदवार फिक्स आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा