शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोस १९५ १९६

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१९५)

गोडगोंडस 'सत्ताबाळाचा' 
खुपच लागला लळा आहे.
बाजले बघून ज्याला त्याला
नाजूक सुटल्या कळा आहेत.

१९६)


साताऱ्यात म्हाताऱ्याची
'वर्षा'वरही मात आहे.
सत्तेसाठी जिद्द् ,तळमळ
'ईर्षा' अजूनही 'आत' आहे.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा