*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
१७४)
जिव्हाळयाचे प्रश्न बाजूला
शासन कुठं गंभीर आहे ?
जनतेचे प्रश्न मांडण्यातही
विरोधकही कुठं खंबीर आहे.
१७५)
मनात यांच्या केवळ तमाशा
दिसायला फक्त किर्तन आहे..
बगल मे छुरी और मूँह में राम
त्यांच असेच खरं वर्तन आहे..
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment