*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१२६)
निवडणूकीच्या रणांगणात त्यांचा
वेगळाच एक 'मूड ' आहे.
आपण उघड केला तर 'पोलखोल'
त्यानी केल्यास 'सुड' आहे.
१२७)
सतेसाठी घरदार आता
रात्रंदिवस खपत आहे.
निवडणुकीपुरते तरी ते
एका एकाला जपत आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment