*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१३२)
महायुतीवर शिक्कामोर्तब
एक सुटला 'गुंता' आहे.
आवरायची कशी आता बंडखोरी
दुसरीच लागली 'चिंता' आहे.
१३३)
पळवलेला एक एक मोहरा
आता बंड करुन 'उठत' आहे.
'मेगा' नव्हे,होती 'खोगीरभरती'
आता भ्रमाचा भोपळा 'फुटत' आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा