Friday, July 24, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे १८० १८१

*मार्मिक ठोसे*
   ( वात्रटिका )

१८०)

जिथं तिथं बाटल्यांचा
दिसतो पडलेला खच आहे.
खचा मागच्या कारणाला
निवडणूकीचा टच आहे.

१८१)

ब्रँडी रम बिअर आणि 
बिर्याणी सुद्धा चारत आहेत.
प्रत्येकाला मिंधा ठेऊन
स्वाभिनाला ते मारत आहेत.

         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment