*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१५८)
धर्मनिरपेक्ष नेतेही आता
एकाच बाजूला झुकत आहेत.
मतांसाठी आणि सत्तेसाठी
आपला 'स्वाभिमान' विकत आहेत.
१५९)
धर्मजातीच्या प्रचारात 'विकास'
तसाच राहुन जाणार आहे
लोकशाहीपेक्षा व्यक्ती स्तोमच
भाव खाऊन जाणार आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment