*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )
१३४)
मी मेल्यासारखं तू 'रडल्या'सारखं
असाच सारा 'मामला' आहे..
निव्वळ नौटंकीचा खेळ हा आणि
निवडणूकीचा 'जूमला' आहे.
१३५)
ज्यांच्याकडून होती अपेक्षा
त्यांच्याकडून आशा 'संपली' आहे.
बंडाचा झेंडा घेतलाय हाती
आता त्यांच्याबरोबरच 'जुंपली' आहे.
© जयवंत जाधव, कोवाड.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा