*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२२७)
राजकारण्यांची ही गलिच्छ वस्ती
अंगात सत्तेचीच धुंद मस्ती आहे.
कमरेचं डोक्याला गुंडाळलेला
इथे निर्लज एक एक हस्ती आहे.
२२८ )
फसवाफसवी रुसवारुसवी
फक्त स्वतःपुरताच विचार आहे.
डसवाडसवी बसवा 'बसवी'
वारांगणासारखाच आचार आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
No comments:
Post a Comment