शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे २३३, २३४

*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )

२३३)

सत्तेसाठी काही धर्मनिरपेक्ष( ? )
कट्टरवाद्यांकडे झुकले आहेत.
स्वाभिमानी 'बाणा' भात्यात काहींचा
दिल्ली समोर वाकले आहेत.

२३४)

खाऊंगा ना खाने दुंगा
आता भाषणापुरतच उरलं आहे.
सिंचनाच काळं पाणी
कसं कमळाखाली जिरलं आहे.


         © *जयवंत जाधव, कोवाड*.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा