*मार्मिक ठोसे*
( वात्रटिका )
२२९ )
सिंचनफाईल बंद करुन घाईने
उरलेलीही घालवून बसले आहेत.
पाहत होतो फक्त दाखवायचे
आता खायचेही 'दात' दिसले आहे
२३०)
देव इंद्रावर नेम, 'पावर'गेम
अ'जीत' प्लॅन बेदरकार आहे.
कमळ गार बाणाला धार
वा(ति)घाचं आलं सरकार आहे.
© *जयवंत जाधव, कोवाड*.
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मो.9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा