Sunday, August 9, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २५६,२५७

 
वात्रट ठोसे
( वात्रटिका 

२५५)
दवाखाने,शाळा,कर्मचारी सरकारी पूर्वीचेच
उपचाराला दीडदोनशेच्या गोळ्या आहेत.
लाखो निधी हडपण्यासाठी प्रत्येकाच्या सध्या
कोरोनाच्या नावे वेगवेगळ्या खेळ्या आहेत .

२५६)
अपयश लपविण्यासाठी केवळ त्यांनी
वादग्रस्त विधान फेकलेले असते.
'भावने'च्या प्रेमात 'विकास'चे जीवन मात्र
तेंव्हा मरणमंथाला टेकलेले असते.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

No comments:

Post a Comment